ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर वाहून गेलेला मृतदेह शोधण्यात आयुष हेल्पलाईन टीमला यश


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/17/2020 9:41:44 PM

१७ आक्टोबर २०२०

जत:-
           
         परमेश्वर भीमराव धायगुडे वय ३२, बोर नदीच्या करसगी पुलावरून वाहून गेले असल्याचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ साहेब यांचा हेल्पलाईन ला फोन आला,त्यानुसाठी आज सकाळी आयुष हेल्पलाईन टीम घटनास्थळी दाखल होऊन अथक प्रयत्नातून ४ तासाच्या शोधमोहीमेतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आला. या वेळी आयुष हेल्पलाईन टीम चे अमोल व्हटकर, जाहीर मुजावर, कौसिक मुजावर, नागेश माशाळ मदतीसाठी उपस्थित होते.

Share

Other News