ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी ६८ तर शिक्षकसाठी ८६,७० टक्के मतदान


  • दिलीप पाटील (कोल्हापुर)
  • Upadted: 12/2/2020 9:23:51 AM

दिलीप पाटील कोल्हापूर : मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी शाहूवाडी तालुक्यात भलतीच चुरस दिसून आली
शाहूवाडी तालुक्यात ८६,७७,% पन्हाळा तालुक्यात ८५,३९% 
हातकणंगले तालुक्यात ८५,४६%
,  शिरोळ तालुक्यात ८४,६५%
करवीर तालुक्यात ८२,५३%
गगनबावडा तालुक्यात ९०,८३%
राधानगरी तालुक्यात ९५,०%
भुदरगड तालुक्यात ९४,५०%
कागल तालुक्यात ९३,२६%
गडहिंग्लज तालुक्यात ९०,३७%
आजरा तालुक्यात ९३,६४%
तर चंदगड तालुक्यात ९३,१५%
मतदान झाले अशीच चुरस सर्वच तालुक्यात शिक्षक मतदार संघात दिसून आली आहे ६८,०९%जिल्हात मतदान झाले आहे

Share

Other News