ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या वतीने ईद निमित्त ' महारक्तदान शिबिर' संपन्न...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/24/2021 7:58:45 PM


    ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्याक शहर जिल्हाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
       आजच्या रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आदरणीय_संजयजी_बजाज_साहेब,  राष्ट्रवादी युवक सांगली शहर जिल्हा अध्यक्ष युवा_नेते_मा_राहुलदादा_पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
         आज या रक्तदान शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थीतांचे मा.आयुब भाई बारगीर  मा.रियाज भाई शेख, इर्शादभाई पखाली व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन  करण्यात आले.
         उर्दू शाळा नंबर ४५ नेहरूनगर अहिल्यादेवी होळकर चौक लवली सर्कल जवळ नेहरूनगर सांगली येथे घेण्यात आले.
आरोग्यदूत_नगरसेवक_आयुबभैया_बारगीर
           राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सांगली जिल्हाध्यक्ष मा.आयुब भैय्या बारगीर याचा समाजसेवेचा अश्वमेघ कोणीही रोखू शकनार नाही. त्यांनी ज्या प्रमाणे समाजामध्ये आपली प्रतिमा तयार केली आहे त्याला साजेशी पदवी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आरोग्यदूत म्हणून दिली.आयुब  भैयाची लोकांच्या बद्दलची तळमळ २४ तास लोक सेवेसाठी तत्पर असने सेवा करणे हे पाहून पालकमंत्री_आमचे_दैवत_आदरणीय जयंत_पाटील_साहेबांनी व  
 मा.संजय बजाज साहेबांनी त्यांना स्वीकृत_नगरसेवक पद देण्यात आले. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या भागातील प्रलंबित समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला अंतर्गत रस्ते,गटारी,पाणी, अशा अनेक समस्या सोडवल्या. 
            आयुब भैया राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अल्पसंख्यांक नागरिकांना, कार्यकर्त्यांना एकत्र करून अतिशय चांगल्या पद्धतीने मोट बाधली. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय मनाला भाऊक करते. आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान देण्याचे काम करतात. आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अविरतपणे सुरू असलेल्या डोळ्याच्या ऑपरेशनचे  शिबिर यांचे श्रेय फक्त आणि फक्त आयुबभैया बारगीर आणि त्याच्या टीमला  जाते.

Share

Other News