ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मिरज शहर सुधार समितीने केला वृत्तवाहीनी पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/19/2022 9:07:19 AM    सांगली जिल्हा आणि मिरज शहर वृत्तवाहिनी पत्रकार संघाच्या पदाधिकारी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अतिश अग्रवाल, मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज तालुकाध्यक्ष जमीर रहिमतपूरे, मिरज शहर सहसचिव कौसेन मुल्ला, तोहीद मुल्ला, आदिल मकानदार आदी पदाधिकाऱ्यांचा  सत्कार समिती कार्यालयात करण्यात आला. यावेळी समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, उपाध्यक्ष सचिन शिरसाळे, कार्यवाह असिफ निपणीकर, खजिनदार रामलिंग गुगरी, जेष्ठ सदस्य शकीलबावा पीरजादे, युवा अध्यक्ष मुस्तफा रोहिले, संपर्क अधिकारी श्रीकांत महाजन, जहिर मुजावर, संतोष झेडगे, अनिकेत माने, अक्षय वाघमारे, राकेश तामगावे, अनिल देशपांडे, अर्कान बेग, सलीम खतीब, चंद्रकांत पाटील, विनायक शिंदे, दिलीप नाईक, इरफान पीरजादे, पै. गुरुराज परदेशी, झोहेब मुल्ला, सुरेश शेळके आदी सदस्य उपस्थित होते.

Share

Other News