गडचिरोली जिल्ह्यात आज कोरोना बाधित संख्या 02 तर कोरोनामुक्ताची संख्या निरंक

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 19/05/2022 8:36 PM


गडचिरोली,(जिमाका)दि.19: आज गडचिरोली जिल्हयात 263 कोरोना तपासण्यांपैकी कोरोना बाधितांची संख्या 02 तर  कोरोनामुक्ताची संख्या निरंक आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37425 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36648 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 04 आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 773 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.92 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.01 टक्के तर मृत्यू दर 2.07 टक्के झाला आहे. 
आज कोरोनाबाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 01, व चामोर्शी तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.
*****

Share

Other News

ताज्या बातम्या