अर्जून माने ( आप्पा) यांच दि अॅम्युप्युअर खो- खो असोसिएशन सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/04/2026 9:15 PM

मा.अर्जुन माने (आप्पा) यांची द अॅम्युचर खो खो असोसिएशन सांगली जिल्ह्याच्या ‘उपाध्यक्षपदी’ बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!


याप्रसंगी राज्य ओबीसी महासंघ उपाध्यक्ष मारुती देवकर यांनी सहकाऱ्यांसह पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला.

Share

Other News

ताज्या बातम्या