बंद रस्ता सुरू करणेची मनसेची मागणी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 01/04/2023 8:22 AM

बंद रस्ता सुरू करणेची मनसेची मागणी 
गेल्या महिन्या भरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर येथील कुलथे वाडयाची भिंत रहदरीच्या रस्त्यावर कोसळली असून नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे नगर परिषदने अजून पर्यंत रस्त्यावरील माती उचली नसून रस्ता बंद केलेला आहे भगूर मध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्याचे कामकाज सुरु असल्या कारणाने नागरिकांना भगूर मध्ये येण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे नगर परिषदने 2 दिवसात माती उचलून रस्ता चालू करून द्यावा नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना भगूर स्वतः रस्त्यावर पडलेली माती उचलून रस्ता सुरु करून देईल आणि त्वरित घर मालकांना सांगून पडेल अवस्थेत असलेले घर पावसाळाच्या आत रिकामं करण्यास सांगावे नाहीतर कोणताही अपघात घडल्यास त्या अपघातास नगर परिषद जबाबदार राहील असे आव्हान मनसे शहराध्यक्ष सुमित चव्हाण शाम देशमुख प्रदीप कोरडे संदीप वालझाडे अंबादास आडके प्रताप गायकवाड राजेंद्र शहा सुनील जोरे चेतन आंबेकर संतोष सोनवणे आदी मागणी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या