मनपाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/06/2023 8:00 AM

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निमित्त महापालिकेत फोटो प्रतिमेला तसेच अहिल्यादेवी स्मारक येथे जाऊन अहिल्यादेवी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापौर द्विग्विजय सूर्यवंशी यानी अभिवादन केले व उपस्थितांस शुभेच्छा दिल्या.यावेळी आयुक्त सुनील पवार,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल दादा पाटील,काँग्रेसचे शहर व जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मा. महापौर नितीन सावगावे, मा. महापौर संगीता खोत, नगरसेवक विष्णू माने,नगरसेवक मनोज सरगर, नगरसेवक राजेंद्र कुंभार, नगरसेवक सविता मदने,  नगरसेविका अप्सरा वायदंडे,नगरसेविका कल्पना कोळेकर,तसेच इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिर डोळे तपासणी आरोग्य शिबिर घेण्यात आले.


Share

Other News

ताज्या बातम्या