१३ जुनपासून पुणे.- सांगली व सांगली -पुणे रेल्वे गाडी चालू होणार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/06/2023 1:43 PM

*सांगली कोल्हापूर इचलकरंजी येथील लोकांना जाहीर निमंत्रण*

*पुणे-सांगली व सांगली-पुणे रेल्वे गाडी दर मंगळवारी सुरू होत आहे* 

सांगलीतून पुण्याला जाणार्या नवीन रेल्वे गाडीचा सत्कार समारंभ सांगली रेल्वे स्टेशनवर आयोजित करण्यात आला आहे. सर्वानी या सत्कार समारंभासाठी सांगली रेल्वे स्टेशन वर उपस्थित रहावे ही विनंती आहे.

*मंगळवार ता १३ जून, २०२३*
*वेळ दुपारी २ वाजता*
*स्थळ सांगली रेल्वे स्टेशन, प्लॅटफाॅर्म*

*सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे श्री सतीश साखळकर व इतर पदाधिकारी*

हा निमंत्रण मेसेज जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करावा

👉 एसटी बस पेक्षा जलद पुणे-सांगली रेल्वे सुरू

*गाडी ०१४२३ पुणे-सांगली-मिरज एक्सप्रेस*
👉 *पुणे स्टेशन सकाळी ८ वा सुटेल*
👉 *सांगली स्टेशन दुपारी १२:२७ वा पोहोचेल*

*गाडी ०१४२४ मिरज-सांगली-पुणे एक्सप्रेस*
👉 *सांगली रेल्वे स्टेशन दुपारी २:४० वा सुटेल*
👉 *पुणे स्टेशन संध्याकाळी ७:४० वा पोहोचेल*

सांगली स्टेशन ते पुणे 663 सिटची तिकीटे उपलब्ध
👉स्लीपर क्लास Sleeper - 350 सिट 
👉एसी थ्री टीयर - 250 सिट
👉एसी टू टीयर - 63 सिट
*सांगली-पुणे अनारक्षित तिकीट रु १००*
*सांगली-पुणे स्लीपर तिकीट रु 285*
*सांगली-पुणे एसी3 टीयर तिकीट रु 770*

गाडीचे तिकीट मोबाईल फोनवर www.irctc.co.in वेबसाईट व IRCTC मोबाईल ॲप्लिकेशन द्वारा बुक करता येते. पुणे स्टेशन व सांगली रेल्वे स्टेशनवर तिकीट बुक करता येते

४ महिने अगोदर पासून तिकीट बुक करू शकता

या गाडीला सांगली, कराड, सातारा, लोणंद, जेजुरी व पुणे हे थांबे आहेत

Share

Other News

ताज्या बातम्या