पृथ्वीराज( भैच्या) पवार यांची भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/09/2023 9:45 PM

 लोकनायक शिक्षण मंडळ सांगली शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पै. पृथ्वीराज भैय्या पवार यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड...अभिनंदन भैय्या...भावी वाटचालीस शुभेच्छा..!

Share

Other News

ताज्या बातम्या