*वन विभागाची आब्रूची लक्तर टॉवेल मध्ये गुंडाळून घेऊन जाताना वन कर्मचारी*

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/09/2023 8:32 PM

सदर कर्मचारी हे सांगली वण विभागाचे आहेत जखमी मोर घेवून जात आहेत
सांगली जिल्ह्यातील जखमी वण प्राण्यांना वाहून नेण्यासाठी गाडी उपलब्ध नाही आहे 
महाराष्ट्र सरकारने ह्या बाबतीत तत्काळ गाडी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आहे


सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

सदर मोर वण विभागाच्या हलगर्जी पणा मुळे मृत्यू झाला आहे 
त्याला भावपूर्ण श्रद्धांजली 🥲🥲🥲🥲

Share

Other News

ताज्या बातम्या