अज्ञात वाहनाच्या अपघातात सा.मि. कू महानगरपालिका कर्मचारी रवींद्र केसरे यांचे दुःखद निधन ...
भावपूर्ण श्रद्धांजली ...
आणि सदर अपघात करून वाहनधारक पळून गेला आहे असे कळते शहरातील सी सी टीव्ही कॅमेरे नेमके काय काम करतात अवघड आहे दिवस ढवळ्या असे घडत असेल तर अवघड आहे.
स्व केसरे हे अपंग आहेत त्यांची तीनचाकी गाडीला धडक दिली आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.