उध्या दि १५ रोजी पा चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महानिकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा, महाविकास आघाडीचे नेते करणार मार्गदर्शन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 14/04/2024 6:46 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा पै चंद्रहार दादा पाटील यांचे प्रचारार्थ उद्या सोमवार  15 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा भावे नाट्यमंदिर सांगली येथे दुपारी 3 वाजता पार पडणार आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव जी पाटील साहेब, माजी मंत्री मा विश्वजीत जी कदम साहेब, आमदार विक्रम सिंह जी सावंत ,पृथ्वीराज बाबा पाटील, आमदार मा अरुणांना लाड, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक , मा रोहित दादा पाटील, मा संजय बजाज , मा अविनाश काका पाटील , तसेच सांगली जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेकाप माकप भाकप आम आदमी पार्टी आणि इंडिया आघाडीतील सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तरी या मेळाव्याला माहाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती... 
निमंत्रक : विजय बल्लारी जिल्हाध्यक्ष, सौ मनीषाताई पाटोळे, महिला जिल्हाध्यक्ष.शिवसेना गुंठेवारी विकास समिती, सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या