कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या २८ व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत वरील निवडी करण्यात आल्या, यावेळी बहुसंख्य व्यापारी बांधवांनी आपली उपस्थीती लावली होती. चळवळीतील कार्यकर्ता म्हणून यावेळी बिरु आस्की यांची व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी यावेळी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वरील पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,
नवनिर्वाचित अध्यक्ष बिरु आस्की यांनी आश्वासन दिले आहे की आपण कायमच व्यापाऱ्यांच्या बाजूने व्यापाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढत रहाणार...