राणाप्रताप मंडळ कुपवाडच्य दोन खेळाडूंची भारतीय पोलीस संघात निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/03/2025 12:23 PM

भारतीय खो-खो महासंघाच्यावतीने दिनांक ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२५ या कालावधीत पुरी (ओडिसा) येथे घेतल्या जाणाऱ्या ५७व्या पुरुष-महिला राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी आमच्या राणाप्रताप मंडळ कुपवाड चे खेळाडू श्रीकांत कोळेकर व शनिराजे हारगे यांची भारतीय पोलिस संघात निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या