पहलगाम येथे पर्यटकांवर #धर्म विचारून झालेला भ्याड हल्ल्याच्या #निषेधार्य मयत व्यक्तींना प्रभाग 18 मध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली.
#आतांवाद्याना धर्म नसतो हे त्रिवार सत्य असताना या नराधमांनी धर्म विचारून जे हत्याकांड घडवलंय ते कधीही विसरता येणार नाहीं. आज जरी आपण निषेध व्यक्त करत असलो तरी #प्रत्येक_भारतीय_हा_संहार विसरणार नाहीं.
#देश्याच्या_पंतप्रधानांना आमची विनंती आहे ज्यांनी हे घडवलंय त्यांचा आणि त्यांच्या आकांचा सुद्धा त्याच जागेमध्ये आणून #संहार करावा व #पाकव्याप्त_काश्मीर_भारताच्या_नकाशामध्ये_वाढवावा_हीच_खरी_श्रद्धांजली_असणार_आहे.
या प्रसंगी अमर पडळकर,अश्रफ वांकर,शहाजी भोसले, राजू नलवडे, सिद्धू तोडकर,लखन सूर्यवंशी, सुधाकर पाटील, मोहिते भाऊ,समाधान लोंढे, चंदन सनदी,विजय मोर्ची, बसवेश्वर औंधे,समीर मोमीन,कुमार यादव, यश मगदूम,ओम माने इत्यादी उपस्थीत होते.