◼️बंद असलेला विसापूर येथील शुद्ध पेय जल ( आरो वॉटर प्लांट ) सुरु
◼️संदीप श्रीहरी पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा महासचिव) यांच्या प्रयत्नाला यश
विसापूर मधील बंद असलेले शुद्ध पेय जल ( आरो वॉटर ) तात्काळ सुरु करण्याची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महासचिव संदीप श्रीहरी पोडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय विसापूर कडे केलेली होती विसापूर प्रभाग क्रमांक तीन ला बऱ्याच वर्षापासून असलेले असलेले शुद्ध पेय जल ( आरो वॉटर ) मशीन अनेक दिवसापासून बंद आहे व या यंत्रनेचा लाभ घेणारे विसापूर वासीय देखील अनेक आहे परंतु अध्यापही ग्रामपंचायत कार्यलय नि या कडे लक्ष दिलेलं नसल्याले हा आरो वॉटर प्लांट बंद असून अनेक नागरिकांना त्रास होत होता ग्रामपंचायत विसापूर कडे संदीप भाऊ पोडे यांनी विनंती करत , आर वाटर मशीन तात्काळ सुरू करून देण्यात ची विनंती ग्रामपंचायत ला केलेली आहे, आणि शुद्ध पेय जल हे विसापूर मधील नागरिकांचे आरोग्य देखील जपत होते परंतु आरो वॉटर प्लांट बंद असल्यामुळे विसापूर मधील नागरिकांचे आरोग्य देखील हलवले होते, अनेक नागरिकांनी ही समस्या संदीप भाऊ पोडे यांना सांगितले असता त्यांनी ग्रामपंचायत ला विनंती करत तात्काळ सुरु करण्याच्या सूचना केलेल्या होत्या व.....शुद्ध पेय जल सेवा सुरु झालेली आहे