भारतामध्ये दिवसेंदिवस देशाशी गद्दारी आणि बेईमानी वक्तव्य करणारे राखी सावंत सारख्या देशद्रोही गद्दार अवलादी रोज नव्याने जन्माला येत आहेत प्रथम यांचा बंदोबस्त करा.
भारतीय सेनेच्या जीवावर भारत पाकिस्तानशी युद्ध छेडत असताना जीवाची बाजी लावून आपल्या देशातील जवान पाकिस्तानशी लढत आहेत याच देशात सेनेवर व देशाच्या विरोधात स्टेटस ठेवणारे भडवे आणि गद्दार हे रोज नव्याने देशात जन्माला येत आहेत.राखी सावंत सारख्या फडतूस हे शत्रु पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत पाकिस्तानला सपोर्ट करत आहेत अशा देशद्रोही देशात ठेवून उपयोग काय..?
पुणे.रायगड.रत्नागिरी. नागपूर.यासह अनेक जिल्ह्यात पाकिस्तानच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा व त्यांच्यावर कडक कारवाई करा.. देशात राहून देशाशी गद्दारी करणाऱ्या देशाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांना व अशा देशद्रोह्यांना चांगली अद्दल घडवून अशा गद्दारांना कडक शासन करा.. जेणेकरून पुन्हा असे वक्तव्य व गद्दारी करणाऱ्यांना जरब बसेल..