अखेर मनपाकडून जुन्या पद्धतीने घरपट्टी बिलाचे वाटप सुरू

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/05/2025 1:16 PM

अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका घरपट्टी विभागातर्फे जुन्या पद्धतीने बिले वाटप करण्याचे काम सुरू झालेले आहे 
तसेच ज्या मालमत्ताधारकांना आतापर्यंत घरपट्टीचे येत नव्हती (किंवा नोंद नाही) अशा लोकांना ऑगस्टमध्ये नव्याने बीले येणार आहेत अशी माहिती मिळाली.

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

Share

Other News

ताज्या बातम्या