कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिति व कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी घरपटटी विरोधात घेतलेल्या स्वाक्षरी आणि प्रतिक्रिया मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/06/2026 8:05 PM

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती आणि कुपवाड शहर व्यापारी संघटना यांच्या वतीने नागराज चौक कुपवाड येथे महापालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी व जाचक घरपट्टी विरोधात स्वाक्षरी आणि प्रतिक्रिया मोहिमेस नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .
  उपस्थित महिला व नागरिकांनी या वाढीव घरपट्टीस सह्या करून  आणि तीव्र प्रतिक्रिया देऊन विरोध केला .
    या वेळी जेष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब मंगसुळे , माजी उपमहापौर मोहनबापू जाधव , आण्णासाहेब उपाध्ये सर , माजी नगराध्यक्ष मोहनसिंग रजपूत , जयहिंद सेनेचे चंदनदादा चव्हाण , नगरसेवक प्रकाश पाटील , शफीक बुराण , सुनिल कवठेकर , रविंद्र पाटील , अनंत चिमड , महावीर भोसेकर , दिलीप तांबडे , प्रकाश व्हनकडे , सुरज कासलीकर , रुपेश मोकाशी , संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी घोतरे , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की , संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अनिल कवठेकर , उपाध्यक्ष संतोष माने , उपाध्यक्ष प्रविण कोकरे , सचिव विलास माळी , राजेंद्र पवार , झाकिर मुजावर , निलेश चौगुले , सागर खोत , विठ्ठल सपकाळ , समिर मुजावर , परवेज मुलाणी,  महेश निर्मळे, अमोल कदम , कृष्णा कोकरे, हुसेन मुजावर , कुपवाड शहर व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सचिन नरदेकर , उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे , माजी अध्यक्ष अमर दीडवळ , संचालक लक्ष्मण पाटील , श्याम भाट अभिजीत कोल्हापुरे , रमेश भानुषाली , रमेश जाधव , अनिल गडदे, सुरज पवार बाजीराव खरात , सुहास दीक्षित , प्रमोद गौंडाजे , प्रकाश ओव्हाळ ,विनायक बलोलदार , राजू पाटील , जितेंद्र व्हनकडे , साहेबुद्दीन मुजावर , आदम पठाण , दिलीप धोतरे , सचिन मोटे , सलीम मुजावर , हर्षद पाटील , शुभम उपाध्ये , पांडुरंग रूपनर , आस्लम मुजावर , दिनकर चव्हाण , नरसगौंडा पाटील , सुभाष जमदाडे , संजय पाटील (संगाजे) , दिपक कदम ,  बापूसो तोड़कर , सलीम मुजावर , रघुनाथ मंगसुळे , अजय कोरे , फिरोज मुजावर , संदिप पवार , अबुखेर मुजावर , नुरमुहम्मद ढालाईत , मनोज आदाटे , असिफ मुजावर , शकलेन मुजावर , करिम मुजावर , सर्व पत्रकार बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या