कुपवाड शहर व्यापारी संघटनेकडून कुपवाड एमआयडीसी सपोनी आनंदराव घाडगे यांचा सत्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 21/06/2026 11:14 AM

कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीआनंदराव घाडगे साहेब यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान /गौरव केला त्याबद्दल कुपवाड शहर व्यापारी संघटने कडून श्री आनंदराव घाडगे साहेब यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे व सचिन नरदेकर अनिल कवठेकर अभिजीत कोल्हापुरे निलेश चौगुले श्याम भाट रमेश भानुषाली  राजू खोत उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या