सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार कायमस्वरूपी वादग्रस्तच आहे.
सध्या महापालिकेत निविदा समितीमध्ये अतिरिक्त आयुक्त मा. रविकांत अडसूळ, लेखापरीक्षक शिरीष धनवे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखापाल श्री मेंगडे हे अधिकारी आहेत.
यांना कायदा चांगला माहित आहे शासन निर्णय माहित आहेत शासन परिपत्रक माहित आहेत
तरी सुद्धा मनपा सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यालय जाहीर प्रकरण क्रमांक 8 मधील मुरूम पुरवठा व वार्षिकदर करार ही कामे मजूर सहकारी सोसायटींना देता येत नाहीत असा शासकीय जीआर शासकीय परिपत्रक असताना सुद्धा कोणाच्या दबावानुसार कोणाच्या आदेशाने सदर कामे मंजूर करण्याचा घाट घातला आहे कळत नाही.
आजच्या दैनिक तरुण भारत मध्ये बंद कान ,डोळेझाक आणि बधिर सांगली.....
या पद्धतीने यापुढे तर कामकाज होऊ नये हीच इच्छा आहे
बघूया काय काय होतंय....
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
Smkc Sangli