३१ मे च्या अहिल्यादेवीची ३०० वी जयंती निम्मित
सांगली ते पेठ (NH166H) या ४१ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाला राजमाता अहिल्यादेवी_होळकर यांचे नाव देणेबाबत सांगलीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यावेळी प्रशासनाने #सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्याचाच पाठपुरावा म्हणून सांगलीचे #कार्यसम्राट_आमदार_सुधीरदादा_गाडगीळ यांना
या रस्त्याला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणेसाठी #कार्यवाही कारण्याबाबत निवेदन देण्यात आले.
या वेळी भाजपचे मा शहाजी भोसले जिल्हा उपाध्यक्ष अमर पडळकर, मा राजु नलवडे, सरचिटणीस विश्वजित पाटील, युवराज बावडेकर, अविनाश मोहिते, संभाजी सरगर उपस्तिथ होते.