महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली विभाग दिनांक 01/07/2025 पासून आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी प्रवाशांना कोणती सवलत नसलेली प्रवासी कमी गर्दीच्या हंगाम कालावधीत मूळ प्रवास भाड्यात 15% टक्के सूट लागू झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली वाहतूक कक्षा कडून माहिती जारी करण्यात आली अशी माहीत कामगार संघटनेचे नेते मारुती देवकर यांनी दिली.