वार्ड १८ मधील नागरी समस्येबाबत अतिरिक्त आयुक्तांना जावेद भाई मुल्ला व सहकाऱ्याकडून निवेदन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/07/2025 4:51 PM

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक 18 मधील नागरी समस्या बाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी सर्व समस्या ऐकून त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले निवेदन देताना अल मदत फाउंडेशन अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मा जावेद भाई मुल्ला विनोद भाऊ ढंग गजानन तोटद आरिफ पठाण इरफान पखाली सलमान जमकाने व इतर मित्र परिवार उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या