भाजपाच्या शहाजी भोसले यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रभाग १८ मधील नागरी वस्तीतील स्वच्छतेचे काम पूर्ण...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/07/2025 12:39 PM

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रभाग क्रमांक १८ मधील शामराव नगर येथील महादेव काॅलनी, सोनार काॅलनी या भागातील नागरिक मागील तितेक दिवसापासून #भाजपाचे_शहाजी_भोसले यांच्याकडे स्वच्छता व इतर नागरी समस्या बाबत तक्रारी केल्या होत्या परंतु अपुरी कर्मचा-यांची संख्या स्वच्छता साठी लागणारी यंत्रणा नसल्यामुळे या भागातील स्वच्छता  होत नव्हती. या संदर्भात #शहाजी_भोसले  यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे यंत्रणा उपलब्ध झाल्यावर आज स्वच्छता कामास सुरुवात झाली आहे. आज सकाळ पासुन #माशहाजी_भोसले यांच्या सहीत #भाजपाचे_पदाधिकारी आमचे सहकारी मित्र #जिल्हा_उपाध्यक्ष_मा_अमर_पडळकर_मा_राजु_नलवडे या भागात थांबून प्रशासना कडून स्वच्छता कामास सुरुवात करून घेतली  
      त्यांच्या या मागण्या संदर्भात प्रशासनाने आणि  एस आय पंकज गोंधळे, मुकादम राकेश शिंदे, व सर्व कर्मचारी वर्ग यांनी दखल घेतल्या बद्दल त्याचे मनःपूर्वक आभार मानले.
याबद्दल भागातील नागरिक यांचे ही मनःपूर्वक आभार..   
#भाजपच्या_या_कार्यतत्पर_बद्दल_नागरिक_समाधान_व्यक्त_करून_भाजपाचे_कामाबद्दल_कौतुक करत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या