नांदेड :- प्रभाग क्रमांक ८ मध्ये ६ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या सीसी रस्ते व नाली बांधकामांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक ८ शिवाजी नगर येथील स्वातंत्र्य सैनिक कै.आबासाहेब लहानकर चौक ते डॉ.आंबेडकर नगर पाटी पर्यंत सीसी रोड करणे,श्रावस्तीनगर भागात मुख्य नाला ते बुद्ध विहारापर्यंत सीसी रोड करणे,लालवाडी अंडर ग्राउंड ब्रीज ते कल्पतरूहॉस्पीटल रोड करणे व प्रभागातील ६ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या सीसी रस्ते व नाली बांधकामांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी मंत्री डी.पी.सावंत साहेब,मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे,महानगराध्यक्ष तथा माजी आ.अमरनाथ राजुरकर,माजी महापौर मोहिनी येवनकर,माजी महानगराध्यक्ष दिलिप कंदकुर्ते,माजी महानगराध्यक्ष प्रविण साले यावेळी देवसरकर दाम्पत्य,उमेश चव्हाण नागनाथ गडुम,संदीप सोनकांबळे,डॉ.राजेंद्र पाटिल,डॉ.पल्लेवाड,डॉ.दि.वा.जोशी,डॉ.पवार,डॉ.लोणीकर,डॉ.सूर्यवंशी,संतोष मानधने,गिरीश भंडारी,फारुख, दुष्यंत सोनाळे, सुष्मा थोरात,संजय अंभोरे,प्रतीक चन्नावार,गौरव कोडगिरे,दिनेश यादव,स्वप्निल गुंडावार,संदिप लहानकर,अनिल कोकाटे,लक्ष्मण खाडे,सुफियान,सुशिल यादव,संतोष पत्तेवार,महेश मुखेडकर,अविनाश हंबर्डे,निलेश सुत्रावे,अजय मोदी,शाम गंदेवार,अब्दुल नदिम यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.