🌆 शहराचा मूलभूत विकास अद्याप अपूर्ण
🏛️ शेरिनाला, उद्याने, नाट्यगृह, क्रीडांगणे यांची दुरवस्था
🗳️ मतदारसंख्या वाढली; पण प्रश्न तसेच प्रलंबित
🔴 निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने
🥕 मिरज–सांगली भाजी मंडई उभारणार
🏢 महापालिकेसाठी नवीन इमारत
🚰 सांगलीकरांना स्वच्छ पाणीपुरवठा
🚽 शेरिनाल्याचा प्रश्न सोडवणार
🚫 नशामुक्त शहरासाठी प्रयत्न
🏥 सांगली सिव्हिल हॉस्पिटलसाठी निधी
✈️ विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार
🌾 मिरज दर्याच्या विकासासाठी निधी
🔴 एकेकाळी ‘उद्यानांचे शहर’ असलेली सांगली
🌳 प्रतापसिंह उद्यानात पूर्वी विविध प्राणी होते
🦁 पश्चिम महाराष्ट्रातील मोठे प्राणीसंग्रहालय
🕰️ सध्या फक्त आठवणी उरल्या
🚶♂️ नागरिकांसाठी विरंगुळ्याची ठिकाणे कमी
🏞️ अनेक उद्याने बंद अथवा दुर्लक्षित
⚽ छत्रपती शिवाजी क्रीडांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणांची दयनीय अवस्था
❗ आश्वासने अनेक, अंमलबजावणी कमी
❓ विकासाचे प्रश्न आजही अनुत्तरित
🏙️ सांगली शहराला ठोस विकास आराखड्याची गरज
- मनोज भिसे,
अध्यक्ष:- लोकहित मंच सांगली.