भैरवनाथ स्पोर्टस चे खेळाडू प्रमोद मासाळ व रोहित सोनवणे यांची भारतीय सैन्य दलात निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 13/01/2026 8:24 PM

श्री भैरवनाथ स्पोर्टस बामणोली चे खेळाडू प्रमोद मासाळ व रोहित सोनवणे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबददल हार्दीक अभिनंदन...

     त्यांना प्रशिक्षक प्रशांत व सिध्दी बामणे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या