श्री भैरवनाथ स्पोर्टस बामणोलीच्या सहा खेळाडूंची सांगली जिल्हा संघात निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 03/02/2026 10:37 AM


7/8तारखे ला अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
सांगली जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय निवडचाचणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल सांगली येथे घेण्यात आलेल्या सांगली जिल्हा निवड चाचणी मध्ये खेळाडूंची यश 
8वर्ष गट - आरुष कारंडे (स्टॅंडिंग ब्रोड जंप) 
10वर्ष गट - ओम कोळी
12 वर्ष गट -आमन बिंड ,श्रावणी बामणे,आर्यन गवंड 
14वर्ष गट आदित्य बिंड
यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघात निवड झाली,यांना संस्थेचे अध्यक्ष प्रशिक्षक प्रशांत बामणे,सचिन बामणे,गजानन कोळी, व सर्व संस्थेतील पदाधिकाऱ्यांचे सहकार लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या