महापालिकेत “संत रविदास महाराज” यांची जयंती साजरी

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/02/2026 8:33 PM

नांदेड :-  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.०१ फेब्रवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष, येथे मनपा *उपआयुक्त अभिजित वायकोस* यांच्या हस्ते *“संत रविदास महाराज”* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

संत रविदास महाराज १४ व्या-१५ व्या शतकातील भक्ती चळवळीचे प्रमुख संत, कवी आणि समाजसुधारक होते. त्यांनी समानता, मानवी हक्क आणि 'मन चंगा तो कठौती में गंगा' यांसारख्या शिकवणीतून जातीयवाद व भेदभाव दूर करण्यासाठी कार्य केले, ज्याचा संदेश आजही प्रेरणादायी आहे. याप्रसंगी स्विय सहाय्यक महेश आसने,आनंदा खानसोळे,साईनाथ कोनेरवार,शंकर रामाकापेटा,सुजात अली यांच्यासह मनपाच्या इतर कर्मचाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या