कामाचा मुकादम.... संजू मुकादम...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/02/2026 11:29 AM

कामाचा मुकादम..संजू मुकादम..
         एक फोन.. काम फत्ते..
        वार्ड क्र.२ कुपवाड सोसायटीच्या आणि अंगणवाडीच्यामध्ये जो बोळ आहे तिथे काही नागरिकांनी कचऱ्याची पोती.. आणि घरातील कचरा फेकला होता. संजूला दोन दिवसांपूर्वी फोनवरून याबाबत कल्पना दिली होती.. तो कचरा(घंटागाड्या फिरत असूनही लोकांनी केलेला)आज उचलून परिसर चकाचक केला... धन्यवाद संजू🙏

राजेन्द्र पवार,
कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या