राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपाध्यक्ष मारुती देवकर यांच्याकडून नुतन जिप उपाध्यक्ष ऋषीकेश लाड यांची अभिनंदनपर भेट

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/03/2026 11:28 PM

सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष,ऋषिकेश लाड यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष  ऋषिकेश लाड यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.

Share

Other News

ताज्या बातम्या