*सांगली आणि धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासकीय बदल्या जाहीर!
✅ सांगलीचे नवे जिल्हाधिकारी: डॉ. मैनाक घोष (भाप्रसे)
✅ धाराशिव जि.प. च्या नव्या CEO: श्रीमती प्रियंवदा महाडदळकर (भाप्रसे)
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
श्री. अशोक काकडे यांच्या जागी डॉ. घोष पदभार स्वीकारतील.
डॉ. घोष यांच्या रिक्त जागी श्रीमती प्रियंवदा महाडदळकर यांची धाराशिव CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने आज (२७ मार्च २०२६) हे अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत.