सामाजिक कार्यकर्ते सतिश साखळकर यांना पितृशोक

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 30/04/2026 1:25 AM

सांगली,ता.29 - येथील खणभागातील ज्येष्ठ नागरिक व माजी सैनिक वसंतराव दत्तात्रय साखळकर (वय 81) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा   सून नातवंडे असा परिवार  आहे. सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांचे ते वडील होत.

Share

Other News

ताज्या बातम्या