पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिवादन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/05/2026 6:08 PM

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने आज सांगली जिल्हा पक्ष कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले   
       यावेळी पक्षाचे  शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज , सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मा.सचिन जगदाळे , नगरसेवक अभिजित कोळी,मा.नगरसेवक शेडजी मोहिते ,आयुब बारगिर , डॉ शुभम जाधव ,महालिंग हेगडे ,प्रणवी पाटील , शितल खाडे, सुभाष तोडकर ,कुमार वायदंडे , दत्ता पाटील ,नंदकुमार घाडगे , श्रीशैल्य ढोले , राहुल यमगर आदर्श कांबळे व आनंद खूबसद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या