गुंठेवारी चळवळ पुन्हा सक्रिय...
Atp च्या हातात नगर रचनेचा कारभार?माकडाच्या हातात काकडा...
महापालिकेला सहा. नगरसंचालक मिळत नाहीत का? अनुभवी अधिकाऱ्याची या पदावर गरज आहे. याबाबत लवकरच लोकशाही मार्गाने हंटर फोड आंदोलन..गुंठेवारी धारकांची आडवणूक केल्यास चळवळीतील कार्यकर्ते लोक हितासाठी कायदा हातात घेतल्या शिवाय राहणार नाहीत. गुन्ह्याला गुंठेवारी चळवळीचा कार्यकर्ता भीक घालत नाही : गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण.