कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या आज पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
अध्यक्ष- प्रा.अशोक रासकर (सर)
कार्याध्यक्ष- आशुतोष धोतरे
उपाध्यक्ष- गोरख व्हनकडे व कुलभूषण कर्नाळे
सचिव- दाऊद मुजावर
खजिनदार- अरुण रुपनर (तात्या)
या निवडी करीता कुपवाड मधील आजी-माजी नगरसेवक, संघर्ष समिती संचालक, संघर्ष समिती सल्लागार, सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय नेते व पदाधिकारी, जेष्ठ नागरिक यांच्या सर्वानुमते निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन करून मार्गदर्शन केले.