केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पेढे वाटप

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/07/2026 11:14 AM

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगलीतील स्टेशन रोड येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला 

यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज ,निरीक्षक शेखर माने , सागर घोडके , आयुब बारगिर , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे , वैशाली धुमाळ , प्रणवी पाटील, विनायक हेगडे , कुमार वायदंडे ,युसुफ जमादार, नंदकुमार घाडगे ,अभिजित रांजणे, दत्ता पाटील ,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या