७ ऑगस्ट पासून ११ ऑगस्ट पर्यंत
७ ऑगस्ट ला नागपुरातून पूर्व विदर्भात ११ ऑगस्टला वर्धा येथे सांगता.
डॉ. यशपाल भिंगे सरांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली काँगेस ओबीसी विभागाची मंडल यात्रा.
ओबीसी विभागाची बैठक सांगली येथे संपन्न.
मंडल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठीचे आवाहन प्रदेश जनरल सेक्रेटरी तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे मारुती देवकर यांनी केले.