जिल्हास्तरीय मैदानी निवड चाचणी स्पर्धेत भैरवनाथ स्पोर्टसचा डंका, १० खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/08/2026 8:12 PM

सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या  महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोशियन संलग्न,सांगली जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन जिल्हास्तरीय मैदानी निवड चाचणी मध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन बामनोली च्या  खेळाडूंच यश,10 खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
14 वर्ष गट - अमन बिंड, वैभवी शिर्के (किड्स जावलीन क्रीडा प्रकारात)सुवर्णपदक, अहिल्या जाधव - ट्राथलॉन (क्रीडाप्रकार गोळा फेक,लांब उडी,60 मीटर धावणे) सुवर्ण पदक
18- वर्ष गट - चालणे क्रीडा प्रकार ऋतुजा माने,सुमंत राजभर (सुवर्ण पदक) 
20- वर्ष गट
बांबू उडी -सुयोग सोलंकर (सुवर्णपदक )शिवराज शेटे (रजत पदक)
चालणे क्रीडा प्रकार 
साहिल साबळे सुवर्णपदक  साहिल कांबळे, प्रियांका कुशवाह रजत पदक
या सर्वांची रत्नागिरी चिपळूण डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघात निवड झाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 
यांना संस्थेचे प्रशिक्षक अध्यक्ष श्री प्रशांत बामणे व सर्व संस्थेच्या सदस्य यांचे सहकार्य लाभले.

Share

Other News

ताज्या बातम्या