सांगली येथील अमरधाम
मध्ये माणसाचा अंतिम प्रवास सुद्धा खडतर...
गॅस दाहिनी बंद..? लाकडे सगळे अर्धवट कच्ची त्यामुळे मृतदेहांची हेळसांड होत आहे
याला जबाबदार कोण
का फक्त भांडवली मूल्यावर घरपट्टी वाढवून लुटायचा धंदा आहे बाकीच्या कामात बोंबाबोंब
अधिकाऱ्यांना व्हाट्सअप केल्यास राग येतो मग तक्रारी सांगायच्या कुणाकडे...?
सतिश साखळकर,
नागरिक जागृती मंच, सांगली