ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

माझ्या जनतेचा एक रुपयाही औषधे व टेस्टिंग साठी खर्च होता कामा नये आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब.


  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 5/13/2021 9:54:56 PMआज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे कोरोना उपचार घेत असलेल्या माझ्या बांधवांसाठी लागणारे औषधे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांनी स्वखर्चाने पुणे येथून तातडीने मागवून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी जिल्ह्याचे खासदार श्री.ओमराजे निंबाळकर, उपाध्यक्ष श्री.धनंजय सावंत,  जि.प.सभापती श्री.दत्ता आण्णा साळुंखे,  श्री.रामचंद्र घोगरे, तालुकाप्रमुख श्री.अण्णासाहेब जाधव, डॉ. पठाण, डॉ. शैख, नगरसेवक रत्नकांत शिंदे, डॉ.चेतन  बोराडे, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी प्रसंगी उपस्थीत होते.
आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब.

Share

Other News