किम्स- उषःकाल हॉस्पिटलचे बालरोग व नवजात शिशु विभाग प्रमुख डॉ विनायक पत्की यांना मानाचा 'FNNF' पुरस्कार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 31/12/2025 2:03 PM

किम्स-उषःकाल हॉस्पिटल, सांगली येथील
बालरोग व नवजात शिशु विभागाचे प्रमुख
डॉ. विनायक पत्की यांना

📜 National Neonatology Forum कडून
“Fellowship of National Neonatology Forum (FNNF)”
हा मानाचा पुरस्कार

🗓️ दि. १२ डिसेंबर २०२५
📍 नॅशनल निओनॅटोलॉजी कॉन्फरन्स, विशाखापट्टणम

नवजात शिशुंच्या आरोग्य व काळजीसाठी गेल्या २५ वर्षांतील त्यांच्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानासाठी प्रदान करण्यात आला आहे.

आपल्या कार्यास सलाम व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟👶
💐 मनःपूर्वक अभिनंदन! 💐
बालरोग व नवजात शिशु विभाग प्रमुख
डॉ. विनायक पाटकी यांना

🏅 Fellowship of National Neonatology Forum (FNNF)
हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

👶 नवजात शिशुंच्या आरोग्यासाठी गेल्या २५ वर्षांचे समर्पित योगदान — अभिमानास्पद! 🌟


Share

Other News

ताज्या बातम्या