ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मनसेअध्यक्ष राजजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सांगलीच्या वतीने रक्तदान वृक्षारोपण...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/15/2021 8:26:44 AM


       सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त व जागतिक रक्तदान दिवसानिमित्त कोव्हीड च्या परिस्थिती मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आज रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, यावेळी ५३ नागरिकांनी रक्तदान केले.
         तसेच आपणा सर्वांना ऑक्सिजन ची काय किंमत आहे हे चांगलेच कळले आहे.एक सिलेंडर साठी १००००/१५००० रुपये मोजले आहेत.
 आपण ,म्हणून पर्यावरण व्यवस्थित राहावे या उद्देशाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष विनय पाटील, शहराध्यक्ष दयानंद मलपे, जिल्हा सचिव आशिष कोरी,शहर सचिव अतुल सरगर,शहर सचिव सागर चव्हाण,अक्षय सरगर, अंकुश चोरमुले, राहुल सरगर,विनोद गोडसे, उदय ओंकार, साजिद मुजावर, सचिन माळी,प्रेम पवार,रूतुराज लकडे, आदित्य अक्कलकोट,सोहम जोशी,मानव टेंगले.
अथर्व लक्झरिया सोसायटी कमिटी सदस्य नृपेंद्र लकडे, जयसिंह कपूरिया, गिरीराज दायमा, नरेंद्र कोठारी, राकेश पवार,दिपक शिंदे,संजय पाटील,रसिका भोसले, ज्योति डाके,उषा बसागरे,श्रृती जोशी,रूपा अक्कलकोट, मनिषा टेंगले,श्वेता लकडे,नेहा सारडा, सरिता पवार आदि उपस्थित होते
🔴कार्यक्रमाचे आयोजन🔴
     संदीप तुकाराम टेंगले
   उपजिल्हा अध्यक्ष सांगली.
     महाराष्ट्र नवनिर्माण सेना
🔴कार्यक्रमाचे संयोजन🔴       
अथर्व लक्झरिया सोसायटी कमिटी
यांनी केले.

Share

Other News