ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

मिरज रेल्वे जंक्शनमधील पत्र्याच्या शेडमध्ये आढळला बेवारस मृतदेह...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/18/2022 9:22:54 PM


मिरज दि १८,
   मिरज रेल्वे जंक्शन मधील एका पत्र्याच्या शेड मध्ये बेवारस मृत्यदेह आढळला.  सदर घटनेची माहिती मिरज गांधी चौकी पोलीसांनी आयुष हेल्पलाईन टीमला माहिती दिली .तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम घटनास्थळी जाऊन सदर मयत व्यक्तीला मिरज सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उत्तरीय तपासणी साठी दाखल केले. सदर व्यक्तिचा मृत्यु साधारण 5 ते 6 दिवसापूर्वी झाल्याची माहिती मिळाली. यावेळी आयुष हेल्पलाईन टीमप्रमुख अविनाश पवार ,अजित रायमाने ,चिंतामणी पवार ,यश मोहिते आदी मदतीसाठी उपस्थीत होते.

Share

Other News