महात्मा गांधीच्या जयंती निम्मित सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आज एक ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी दहा ते अकरा स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते त्यात सांगली शहरातील राजवाडा परिसरात महानगरपालिका आरोग्य विभाग स्वच्छता कर्मचारी यांच्या बरोबर सहभाग घेतला
सोबत माजी नगरसेवक उत्तम साखळकर,रणजित सावर्डेकर, तोफिक शिकलगार,संतोष माळवदे, पार्थ साखळकर व मनपा एस आय वैभव कुदळे व सर्व टीम उपस्थित होती.
महात्मा गांधीच्या जयंती निम्मित सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आज एक ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी दहा ते अकरा स्वच्यता अभियान राबविण्यात आले होते त्यात सांगली शहरातील कुस्ती अखाडा परिसरात आमच्या नागरिक जागृती मंच कोल्हापूर रोड परिसरातील आनंद देसाई, रजाक नाईक,मन्सूर नाईक,राहुल जावळे, व महानगरपालिका आरोग्य विभाग स्वच्छता कर्मचारी यांच्या बरोबर सहभाग घेतला.
सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा