सभासद व्हा / Join us
Sign Up
खोचक प्रश्न..अचूक उत्तर..संविधान द्वारे..!
Simple question..a precise answer ...By constitution..!
सरल सवाल..सटीक जवाब ... संविधान द्वारा ..!
સરળ પ્રશ્ન..એક ચોક્કસ જવાબ ... બંધારણ દ્વારા ..!
ಸರಳ ಪ್ರಶ್ನೆ..ಒಂದು ನಿಖರವಾದ ಉತ್ತರ ... ಸಂವಿಧಾನದ ಪ್ರಕಾರ ..!
সরল প্রশ্ন..এই সুনির্দিষ্ট উত্তর ... সংবিধান অনুসারে ..!
سؤال بسيط..إجابة دقيقة ... بالدستور ..!
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
Home
About Us
What is RTI?
Important Laws
Contact Us
आवाहन
आमच्या "सभासद व्हा"पर्यायाला भेट द्या आणि आमचे नोंदणीकृत रिपोर्टर बना आणि आमच्या कार्यात सहभागी व्हा..!
Visit our join us option and become our registered reporter and participate in our work..!
युवा नेते रोहीत आर आर पाटील यांची प्रकृती खालावली , डॉकटर उपोषणस्थळी दाखल
<<
>>
सुखदेव केदार (Sangli)
Upadted:
02/10/2023 9:04 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांची प्रकृती बिघडली, उपोषणस्थळी डॉक्टरांचं पथक दाखल.युवानेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर. आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. रोहित पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे. उपोषणस्थळी रोहित पाटील यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना ताप आल्याने डॉक्टर उपोषणस्थळी दाखल झाले आहेत. टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करा, या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांचं सकाळपासून उपोषण सुरु आहे.डॉक्टरांच्या पथकाकडून रोहित पाटील यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येतेय. रोहित पाटील यांना 102 इतका ताप आहे. रोहित पाटील यांच्या अंगात ताप आल्याने ते उपोषणस्थळी सध्या झोपले आहेत. रोहित पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांची बहीण स्मिता पाटील या सुद्धा घटनास्थळी बसून आहेत. पाणी प्रश्नासाठी रोहित पाटील, आमदार सुमनताई पाटील यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आंदोलनस्थळी जावून आमदार पाटील यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.टेंभू योजनेच्या अहवालाला तृतीय सुधारित मान्यता मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही,अशी रोहित आर आर पाटील आणी आमदार सुमनताई पाटील यांची भूमिका आहे.*
Share
Advertisement
भारतीय माहिती अधिकार
7/27/2020 3:28:53 PM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:13:32 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
भारतीय माहिती अधिकार
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:18:06 AM
Advertisement
All India RTi News Network
10/15/2020 7:29:42 PM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 12:57:33 AM
Advertisement
All India RTi News Network
9/21/2020 1:04:59 AM
Other News
कुपवाडच्या चाणक्य चौकात मनपा अतिक्रमण विभागाची धड़क कारवाई
सुखदेव केदार (Sangli)
(3)
कुपवाडच्या चाणक्य चौकास मनपा अतिक्रमण विभागाची धड़क कारवाई
सुखदेव केदार (Sangli)
(5)
जियोपॉलिटिक्स विश्लेषण | पश्चिम एशिया में बढ़ता तनाव..
मुख्यसंपादक (Kolhapur)
(51)
मिडिल ईस्ट संकट, दुनिया अलर्ट..!
मुख्यसंपादक (Kolhapur)
(92)
घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू;नागरिकांनी कोणत्याही प्रकार
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(12)
नांदेडमध्ये अवैध वाळू विरुध्द मोठी कारवाई;पोलीस उपमहानिरीक्षक पथकाकडून
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(18)
जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात सहभागी व
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(15)
महानगरपालिकेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना जयंत
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(13)
शुक्रवारी बिलोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(12)
नांदेडमध्ये 13 मार्च रोजी मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन रेणुका महोत्सवा
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(17)
नांदेड-अर्धापूर महामार्गावर 'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' उभार
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(26)
शहर वाहतूक शाखा वजिराबाद व इतवारा यांनी अवैध प्रवाशी वाहतूक, विना वाहन
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(19)
प्रवासी सेवांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नांदेड विभागात OBHS व बेडरोल कर
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(15)
नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(19)
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभाव
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(19)
सुपरपावर अमेरिका पर संकट के बादल! टॉरनेडो की तबाही, हवाई में ज्वालामुख
मुख्यसंपादक (Kolhapur)
(122)
नांदेड विभागात तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान बस रेड व रोड चेक्स;एका दिवसा
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(28)
स्त्रीचे आरोग्य हाच तिच्या आत्मविश्वासाचा पाया - डॉ.उज्वला सदावर्ते
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(18)
स्वाधार योजनेअंतर्गत 16 मार्चपर्यंत अर्जांच्या त्रुटीची पूर्तता करण्या
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(21)
दिव्यांग लाभार्थ्यांनी 25 मार्चपर्यंत युडीआयडी कार्ड सादर करावे - तहसी
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(27)
वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(32)
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(38)
रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची माग
आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
(18)
ताज्या बातम्या
कुपवाडच्या चाणक्य चौकात मनपा अतिक्रमण विभागाची धड़क कारवाई
कुपवाडच्या चाणक्य चौकास मनपा अतिक्रमण विभागाची धड़क कारवाई
जियोपॉलिटिक्स विश्लेषण | पश्चिम एशिया में बढ़ता तनाव..
मिडिल ईस्ट संकट, दुनिया अलर्ट..!
घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू;नागरिकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक बुकिंग करु नये;घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
नांदेडमध्ये अवैध वाळू विरुध्द मोठी कारवाई;पोलीस उपमहानिरीक्षक पथकाकडून 2 कोटी रुपयांची साधनसामुग्री व वाळू जप्त
जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी जिल्हा कृषी व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी
महानगरपालिकेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन
शुक्रवारी बिलोली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेडमध्ये 13 मार्च रोजी मिनी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन रेणुका महोत्सवामुळे महिलांना विक्रीसाठी खुले झाले दालन
Facebook
Twitter
Wahtsapp
Youtube
Blog