कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र लॉकडाऊन व आरोग्य वार्ता.

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 10/07/2020 12:18 AM

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू या महामारी चा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आयुक्त यांनी दिनांक ०२-०७-२०२० ते १२-०७-२०२० पर्यंत पूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊन चा ८ वा दिवस आहे कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही.अश्या परिस्थितीचा कल्याण डोंबिवली मधील नागरिक समस्यांनसी संघर्ष करत आहेत. आजची एकूण रुग्ण संख्या ५८० आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या ५२१९ एकूण डिसचार्ज झालेल्या रुग्णाची संख्या ५५४८ एकूण मयत रुग्णाची संख्या १६४ आहे. कल्याण पूर्व -१०३ कल्याण पंश्चिम -१७९ मांडा-टिटवाळा-१० मोहना-३७ पिसवली-०५ वैद्यकीय आरोग्य विभागाची माहिती नुसार.

Share

Other News

ताज्या बातम्या