सागर बाबर यांची महाराष्ट्र राज्य 615 लिपिक वर्गीय संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी निवड झाली सदर निवड लिपिक वर्गीय संघटनेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली सागर बाबर यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून राज्य पदाला गवसणी घातली आहे सदर शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर संजय शिंदे संतोष वीर साहेब धनंजय पाटील सायली कुलकर्णी माधुरी माळी बराले मॅडम आधी लिपिक वर्गीय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.